माण तालुक्यात वनवा पेटविणारावर कारवाई करावी.

म्हसवड.


म्हसवड व परिसरात वनवा पेटवून वृक्ष जाळण्यात येत आहेत. याबत चौकशी करून संबधितावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्राहक प्रबोधीनीचे अध्यक्ष राजीव मुळीक यांनी केली आहे.