माण तालुक्यात वनवा पेटविणारावर कारवाई करावी.
म्हसवड. म्हसवड व परिसरात वनवा पेटवून वृक्ष जाळण्यात येत आहेत. याबत चौकशी करून संबधितावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्राहक प्रबोधीनीचे अध्यक्ष राजीव मुळीक यांनी केली आहे.
Image
कोरोना पार्श्वभूमीवर आमदार दीपक चव्हाण यांनी घेतला आढावाकोरोना पार्श्वभूमीवर आमदार दीपक चव्हाण यांनी घेतला आढावा 
---- पिंपोडे बुद्रुक ,प्रतिनिधी (अभिजीत लेंभे) कोरोना संसर्ग केव्हा थांबणार अद्याप माहिती नाहीये,परंतु त्याचा सध्या झपाट्याने होणारी वाढ आणि येत्या काही दिवसात त्याचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे.प्रशासन यांबाबत अधिक खबरदारी घेत आहे, मात्र कोरेगाव तालुक्यातील सर्वच गावांसह वाघोली,पिंपोडे बुद्रु…
Image
म्हसवड येथून परप्रांतीय  मजूर गावाकडे .म्हसवड करांनी दिला निरोप.
म्हसवड (प्रतिनिधी ) म्हसवड येथून परप्रांतीय असणाऱ्या मजुरांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून आपापल्या राज्यात नुकतेच म्हसवड  येथून पाठवण्यात आले. महाराष्ट्र शासन महाविकास आघाडीतर्फे कोरोना लॉक डाऊनमुळे  कामानिमित्त आलेल्या ठिकाणी परप्रांतीय मजूर अडकलेले होते. या मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी …
Image
बारामती सराफ  असोसिएशन च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यतानिधीसाठी १ लाख ११०००/- रुपयांची मदत
बारामती  प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्घव  ठाकरे  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत  "  बारामती सराफ असोसिएशन "  च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ११००० हजार रुपयांचा चा धनादेश आज बारामती चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. …
Image
पैशानं गरीब असलो तरी मनाने आम्ही श्रीमंत आहोत: माणदेशी माणस
म्हसवड ,(विजय टाकणे याजकडून) माण तालुक्यातील लोक पैशाने गरीब आहेत, मात्र मनाने श्रीमंत च आहेत. याचा नेहमी प्रत्यय येतो. सांगली, कोल्हापूर ला पुरात पहिली मदत दुष्काळी माण ,खटाव,आटपाडी मधील जनतेने केली. गोंदवले येथील एका नवदाम्पत्याने आपली गरीबी असतांना सुध्दा साधेपणाने लग्न करुन लग्नाच्या खर्चाचे …
Image